अवकाशातील गूढ रेडिओ वर्तुळांमुळे खगोल शास्त्रज्ञ अचंबित
ऑस्ट्रेलियात एका निर्जन प्रदेशात बसवलेल्या अवाढव्य दुर्बिणीतून तिथल्या खगोल शास्त्रज्ञांना अंतराळातील विचित्र आकार असलेल्या रेडिओ वर्तुळांचा शोध लागलाय.
ही वर्तुळं पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षं दूर असावीत, असा त्यांचा अंदाज आहे. पण, या नव्या शोधामुळे खगोल शास्त्रज्ञ उत्साहित झाले आहेत.
त्यांची धडपड आहे ती वर्तुळांच्या उगमाचा शोध लावून एकाद्या अज्ञात तारका मंडळापर्यंत पोहोचण्याची.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)