पुणे मेट्रोच्या खोदकामात काय सापडलं? - पाहा व्हीडिओ
पुणे मेट्रोच्या भूयारी मार्गासाठी मंडईत सुरू असलेल्या खोदकामात सापडलेले अवशेष प्राण्यांचे असून ते १०० ते १५० वर्षांपूर्वीचे असावेत, असा अंदाज डेक्कन पुरातत्व महाविद्यालयातील पुराजैव संशोधकांनी व्यक्त केलाय.
काही अवशेष हत्तीचे असावेत, इतर अवशेषांची पाहणी सुरू आहे.
रिपोर्ट :- राहुल गायकवाड
कॅमेरामन :- नितीन नगरकर
एडीटींग :- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)