डोनाल्ड ट्रंप अमेरिका निवडणुकीत पराभव का स्वीकारत नाहीत?

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप अमेरिका निवडणुकीत पराभव का स्वीकारत नाहीत?

जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होणार हे स्पष्ट झालं तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पराभव मान्य करण्याचे कुठलेही संकेत दिले नाहीयत.

कायदेशीर मतं मोजली तर आपणच विजयी झाल्याचं समोर येईल असा दावा ट्रंप सतत करतायत पण त्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. ट्रंप हा हट्ट का करतायत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)