मराठा आरक्षण आंदोलनाविषयी काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांना काय वाटतं?

दोन वर्षांपूर्वी काकासाहेब शिंदे या तरुणाचा मराठा आरक्षणासाठीच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. तेव्हापासून मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन अधिक तीव्र झालं, राज्यभर संताप आणि असंतोषाची लाट पसरली.

आज दोन वर्षानंतरही समाजाला आरक्षण मिळालं नाहीय. आणि ती खदखद कायम आहे.

याविषयी काकासाहेबांच्या कुटुंबीयांना काय वाटतं?

पाहा अमेय पाठक यांचा हा रिपोर्ट.

निर्मिती – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)