घरातली दुरुस्तीची कामं करणाऱ्या महिलांची कंपनी तुम्ही पाहिली का?
कोरियामध्ये घरातील दुरुस्तीची कामं करण्यासाठी फक्त महिलांची एक छोटीशी कंपनी आहे. एका महिलेनेच ही टीम तयार केलीय. घरातलं कितीही मोठं, कितीही अवघड काम या महिला सहज करतात. अजूनही ही कामे पुरुषांची असतात, असा समज आहे. पण या महिलांनी तो प्रघात मोडून काढलाय. अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)