कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे युरोपमधल्या ‘या’ शहरात आणीबाणी लागू
युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट सध्या आली आहे. ज्या स्पेनमध्ये आधीही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता तिथे प्रशासनाला आणीबाणी लागू करावी लागली आहे.
माद्रिद शहरात रात्री दहानंतर सगळं बंद करण्यात येतं. पण, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे आणि ते रस्त्यावर येत उघडपणे ती व्यक्त करत आहेत.
बीबीसीच्या जीन मॅकेन्झी यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)