स्वतःचा जीव धोक्यात घालून 114 जणांचे प्राण वाचवणारा अवलिया
हैदराबादच्या लोकप्रिय हुसेन सागर तलावामध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जीव वाचण्यासाठी शिवा यांनी आतापर्यंत अनेकदा पाण्यात उडी घेतली आहे.
आतापर्यंत 114 जणांचा जीव आपण वाचवल्याचं ते सांगतात. त्यांच्या या कामात त्यांना स्थानिक पोलिसांची साथ मिळते आणि त्याबदल्यात पोलिसांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलला आहे.
बीबीसी तेलुगुचे प्रतिनिधी बाला सतीश यांचा रिपोर्ट.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)