आपली आजी: मराठी युट्यूब चॅनल ज्यावरून सुमन धामणे लाखो लोकांना मराठी रेसिपी शिकवत

व्हीडिओ कॅप्शन, आपली आजी: मराठी युट्यूब चॅनल ज्यावरून सुमन धामणे लाखो लोकांना मराठी रेसिपी शिकवत

नमस्कार बाळांनो...’ असं म्हणत व्हीडिओतून रेसिपी दाखवणाऱ्या आजी-नातवाची जोडी एकदम भारी आहे.

अहमदनगरच्या सारोळा कासार या गावातल्या सुमन धामणे आणि त्यांचा नातू यश यांनी गेल्या वर्षी 'आपली आजी' हे युट्यूब चॅनेल सुरू केलं. 'आपली आजी कशी लोकप्रिय होत गेली त्याची ही कहाणी.

कॅमेरा आणि रिपोर्टर- शाहिद शेख

व्हिडिओ एडिटींग- शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)