कोरोना व्हायरस: रोहिंग्या मुस्लिमांच्या छावणीत निर्वासितच बनले आरोग्य स्वयंसेवक
कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं तेव्हा अशी भीती वाटली होती की, कॉक्सस बझारमध्ये असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या निर्वासितांच्या छावणी कशी सुरक्षित राहील. लॉकडाऊनमुळे हळू हळू बाहेरून जाणारी मदतही बंद झाली.
पण, सुदैवाने इथं कोरोनाची साथ अजून तरी आटोक्यात आहे. आणि बाहेरून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची मदत मिळत नसताना स्थानिक निर्वासितांनीच स्वयंस्फूर्तीने मदतीचं काम हाती घेतलं आहे. रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीतून हा खास रिपोर्ट....
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)