पुणे येथील राहुल मराठे यांनी कसे शोधले मानवाची मदत किटक - मित्रकिडे

व्हीडिओ कॅप्शन, पुणे येथील राहुल मराठे यांनी कसे शोधले मानवाची मदत कीटक - मित्रकिडे

जगभरातली प्लास्टिकची समस्या सोडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं संशोधन तेव्हा झालं जेव्हा प्लास्टिक खाणारे कीडे शोधण्यात आले. पुण्याचे डॉ. राहुल मराठे यांनी ‘मित्रकिटक’ असं या मानवोपयोगी कीड्यांना नाव दिलं आहे.

आता या कीड्यांच्या मदतीने ते शेती तसंच विमानतळांवरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटतं की धोकादायक पदार्थ जसं की स्फोटकांचं विघटनही या कीड्यांच्या मदतीने करून अनेक जीव वाचवता येतील. पण खरंच शक्य आहे का?

पाहा राहुल गायकवाड यांचा रिपोर्ट.

कॅमेरा – नितीन नगरकर

एडिटिंग – राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)