कोरोना व्हायरस रोखण्यात मोदी सरकारने कितपत यश मिळवलं?
मार्च महिन्यात देशात कोव्हिड रोखण्यासाठी लॉकडाऊन लावला गेला. देशाने गेले सहा महिने कोरोनाच्या सावटाखाली काढलेत. एकीकडे विरोधी पक्ष मोदी सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करतायत पण दुसरीकडे मोदी सरकार आपल्या कामगिरीबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतेय. गेल्या सहा महिन्यात भारताने कोव्हिडचा सामना कसा केला याचा हा लेखाजोखा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)