'मुलींचं लग्नाचं वय 18 वरुन 21 करणारं सरकार कोण आहे?'
सरकारमधील एक विशेष समिती मुलींचं लग्नाचं किमान वय 18 वरून 21 करण्याबाबत आपला अहवाल तयार करत आहे. आम्ही देशभरातील मुलींशी बातचीत करून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
याबद्दल सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयाचा निर्णय घेऊ नये असं मत अनेक मुलींनी नोंदवलं आहे.
निर्मिती – दिव्या आर्य, एडीटर – रुबायत बिस्वास
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)