कोरोना व्हायरसच्या काळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसच्या काळात मी स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं?

कोरोना व्हायरसमुळे आपलं जगच सध्या बदललं आहे. या रोगात संसर्गाचा धोकाही जास्त आहे. अशावेळी अमेरिकेतील टेक्सास मेडिकल असोसिएशनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी एक यादीच तयार केली आहे. कोणत्या क्रिया किंवा अँक्टिव्हिटीज या काळात सुरक्षित आहेत, तर कुठल्या गोष्टींमध्ये संसर्गाचा धोका जास्त आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)