नायजेरियामुळे आफ्रिका पोलिओमुक्त कसं झालं?
जागतिक पातळीवर पोलिओचं उच्चाटन करण्याच्या प्रयत्न सुरू असताना आफ्रिकेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. नुकतंच आफ्रिकाने वाईल्ड पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केली आहे.
वाईल्ड पोलिओचं प्रमाण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अजूनही आहे. आफ्रिकेतलं यश पोलिओ निर्मुलन मोहिमेतलं मैलाचा दगड मानलं जातंय. आफ्रिकेमध्ये नायजेरिया हा देश पोलिओमुक्त होण्यापासून राहिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)