कोरोना संसर्गाची दुसरी लाट टाळता येणार नाही?
अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 चा पीक येऊन गेला आहे. आता त्याच देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे.
ही कोरोनाची दुसरी लाट आहे का? अजून अशा अनेक लाटा येतील का?
कोराना विषाणूचं सध्याचं स्वरूप पाहता याचं उत्तर ‘हो’ असू शकतं. जर आपल्याला भविष्यातही संसर्गापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर आपल्याला जीवनशैलीतच बदल करावे लागतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)