काश्मीर : कलम 370 काढल्यानंतर जम्मू, काश्मीर आणि लेहमध्ये काय बदललं?

व्हीडिओ कॅप्शन, काश्मीरचं कलम 370 काढल्यानंतर जम्मू, काश्मीर आणि लेहमध्ये काय घडलं?

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द होण्याला एक वर्षं झालं. त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा जाऊन दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जन्माला आले.

जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र प्रदेश. आता एक वर्षं झाल्यानंतर या दोन्ही भागात नेमके काय बदल घडले, लोकांमध्ये नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी आमीर पिरझादा आणि नेहा शर्मा यांनी या संपूर्ण भागाचा दौरा केला. आणि तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या.

त्यांचा हा सविस्तर रिपोर्ट....

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)