चर्चिल यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात आजही राग का आहे?

मागच्या महिनाभरात राजकीय नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड किंवा विटंबना करण्याचा करण्याचा प्रकार जगभरात घडला.

‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या अमेरिकेतील आंदोलनाची पार्श्वभूमी त्याला होती. त्याच पार्श्वभूमीवर ग्रेट ब्रिटनमध्येही आता वसाहतवादी इतिहासाचा पुर्नविचार सुरू झाला आहे.

ब्रिटिश वसाहतीतले देश आणि देशवासीय ब्रिटिश नेत्यांबद्दल आता काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने सुरू झाला आहे.

ग्रेट ब्रिटनसाठी विन्स्टन चर्चिल हे नाव मोठं आहे. कणखर नेता ही त्यांची ओळख आहे. पण, भारतातील ब्रिटिश राजवटीत चर्चिल यांची प्रतिमा कशी होती?

आणि आता भारतीयांच्या मनात चर्चिल यांच्या विषयी नेमक्या काय भावना आहेत, त्याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा हा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )