कोरोना : गोध्रामधील मशिदीत सुरू झालं कोव्हिडच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल

गुजरातच्या गोध्रामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर गोध्रामधील एका मशिदीच्या संचालक मंडळाने इमारतीचा एक मजला कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचं ठरवलं.

गोध्रामधील मुस्लीम समाज, मौलवी आणि मुस्लीम डॉक्टर्सनी मिळून प्रशासनाला विनंती केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने इथे कोव्हिड-19 रुग्णांसाठी विशेष कक्ष बनवण्याचा निर्णय घेतला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)