हाया सोफिया : चर्चची मशीद कशी झाली?
टर्कीच्या कोर्टाने हाया सोफियाचा संग्रहालयाचा दर्जा रद्द केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप अर्दोआन यांनी त्याचं मशिदीत रुपांतर करण्याची घोषणा केली.
टर्कीतल्या कडव्या इस्लामिक विचारसरणीच्या लोकांची गेली अनेक वर्षं ही मागणी होती. सहाव्या शतकात कॅथिड्रल म्हणून बांधल्या गेलेल्या या वास्तूने काही शतकं मशीद तर एक शतक संग्रहालय म्हणूनही ओळख मिरवलीय. पण आता पुन्हा एकदा इथून अझान ऐकायला मिळेल. या उंच मिनारांच्या आड काय इतिहास दडलाय? पाहू या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)