कोरोना व्हायरस : लॉकडाऊन उठलं आणि युकेमध्ये असं साजरं झालं लग्न
लॉकडाऊन मधल्या युके सरकारच्या सगळ्या घोषणा ऐकून अखेरीस आता बेथ जॉन्सन आणि तिचा होणारा पती यांना लग्नासाठी आता चर्च गाठणं शक्य झालंय.
लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचं लग्न रखडलं होतं.लग्नाच्या दिवशी नटून तयार झालेल्या नवऱ्या मुलीसह प्रत्येकालाच आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे लागले.
शेफील्ड इथल्या ख्राईस्ट चर्चमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी 300 जणांना बोलवण्याची तयारी केली होती. मात्र, ही संख्या त्यांना 30 वर आणावी लागली. लॉकडाऊननंतर झालेल्या या लग्नात नेमकं काय झालं? याबद्दलचाच हा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)