सोने दर आत्ता का चढलेत? कोरोना संकट काळात सोन्यात गुंतवणूक करावी का? #सोपीगोष्ट 113

व्हीडिओ कॅप्शन, सोने दर आत्ता का चढलेत? कोरोना संकट काळात सोन्यात गुंतवणूक करावी का? #सोपीगोष्ट 113

सोन्याचे वाढलेले दर सध्या चर्चेचा विषय आहे. पुढचा काही काळ सोन्याचे दर चढेच राहतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोन्याचे दर का वाढले? त्याचा कोरोना व्हायरसशी काय संबंध?

सोपी गोष्टच्या या भागात समजून घेऊयात या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि सोन्याचे दर का वाढले.

संशोधन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)