कोरोना व्हायरस : प्राण्यांमध्ये आढळणारे विषाणू माणसांत यायचं प्रमाण का वाढलंय?
प्राणी आणि माणूस यांचं एकमेकांशी पूर्वापार नातं आहे. याच प्राण्यांमधून आलेल्या विषाणूंनी अनेकदा माणसाच्या जीवाला धोकाही निर्माण केलाय. कोरोना व्हायरस हा त्यापैकीच एक.
प्राण्यांमध्ये आढळणारे हे विषाणू माणसात कसे येतात, हे किती धोकादायक आहे, आणि असे कितो विषाणू आहेत हे आपल्याला माहितेय का? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)