कोरोना लस : कोव्हॅक्सिन लशीची मानवी चाचणी सुरू, पण लस यायला वेळ का लागतो? #सोपीगोष्ट 111

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस : कोव्हॅक्सिन लशीची मानवी चाचणी सुरू, पण लस यायला वेळ का लागतो? #सोपीगोष्ट 111

कोरोना व्हायरसमुळे जगभरात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. 2020चं अर्ध वर्षं हा विषाणू जगात थैमान घालतोय.

मग या कोरोना व्हायरसवरची लस कधी येणार? या लशीवरचं काम कुठपर्यंत आलंय? ही लस यायला उशीर होतोय का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा -

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)