कोरोना : 14 कुत्र्यांसोबत कुटुंबापासून 6 हजार किलोमीटर दूर अडकलेले थॉमस कसे पोहोचले घरी?

व्हीडिओ कॅप्शन, 14 कुत्र्यांसोबत कुटुंबापासून 6 हजार किलोमीटर दूर अडकलेले थॉमस कसे पोहोचले घरी?

अलास्कामध्ये कुत्र्याच्या गाड्यांची होणारी प्रसिद्ध इडिटारॉड स्पर्धा नॉर्वेच्या थॉमस वाएर्नरने 18 मार्चला जिंकली. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही.

कारण कोरोनामुळे जगातील देशांमध्ये लॉकडाऊन करायला सुरूवात झाली होती. त्यामुळे थॉमस आणि त्याचे 14 हस्की कुत्रे आपल्या घरापासून, कुटुंबापासून 6000 किमी

दूर अलास्कात अडकून पडले. दहा आठवडे असेच घालवल्यानंतर थॉमस यांना अचानक मदतीचा हात मिळाला...कसा ते जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)