'जॉर्ज फ्लॉईड’ यांच्या मृत्यूनंतर ही भाषणं का व्हायरल होतायत?
"अमेरिकन समाजात बदल करण्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. आणि सगळे त्यासाठी मदत करत आहेत," असं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका भाषणात म्हणाले आहेत.
त्यांचं आणि आणखी काही सुप्रसिद्ध व्यक्तिंची भाषणं सध्या अमेरिकेत गाजतायत. त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)