हाँगकाँगमध्ये चीनविरोधात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं

व्हीडिओ कॅप्शन, हाँगकाँगमध्ये चीनविरोधात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं

चीनने हाँगकाँगसाठी एक नवा सुरक्षा कायदा प्रस्तावित केलाय आणि हाँगकाँगच्या रस्त्यांवर गेले दोन दिवस याचा तीव्र विरोध होताना दिसतोय.

चीनी कम्युनिस्ट पक्ष याचा वापर हाँगकाँगमध्ये दडपशाहीसाठी करेल अशी भीती अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)