कोरोना: विमान वाहतूक क्षेत्राला किती डॉलर्सचा फटका बसणार?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनानंतरचा विमानप्रवास कसा असेल? - पाहा व्हीडिओ

कोरोना व्हायरसचा फटका विमानसेवेला कसा बसला आहे? विमानात सोशल डिस्टन्सिंग कसं राखलं जाईल. पाहा व्हीडिओ आणि जाणून घ्या कोरोनानंतरचा विमानप्रवास कसा असेल?

विमान वाहतूक क्षेत्राला अंदाजे 270 अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज आहे.

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)