कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दक्षिण कोरियात शाळांचे वर्ग भरताहेत ऑनलाईन
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दक्षिण कोरियाने देशात लॉकडाऊन घोषित केलं आहे. मात्र, याचा परिणाम शाळांवर झालाय. यासाठी इथल्या शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू झालेत.
दक्षिण कोरियाच्या सरकारानेच विद्यार्थी आणि शिक्षकांना टॅब पुरवलेत. त्यामुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ लागले आहेत.
बीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा बिकर यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)