कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बरे झालेले लोक | सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बरे झालेले लोक | सोपी गोष्ट

कोरोना व्हायरस चीनमधून सुरू झाला आणि पाहता पाहता आता जगभरातल्या 110 हून अधिक देशांमध्ये त्याचे 4,200 पेक्षा जास्त बळी पडले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा आता 4,200 वर पोहोचला आहे. मात्र प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होतोच असं नाही. काही लोक यातून पूर्णपणे बरेही झाले आहेत. अशाच काही लोकांची कहाणी पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

#CoronaVirus #Covid19 #कोरोनाव्हायरस #सोपीगोष्ट

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – शरद बढे

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)