दिल्ली दंगल: जबाबदार कोण - पोलीस, केजरीवाल सरकार की गृह मंत्री अमित शाह? #सोपीगोष्ट
दोन-तीन दिवस पेटलेल्या दिल्लीत मृतांची संख्या आज 30वर पोहोचली आहे. या दंगलीत एक हेड कॉन्स्टेबल आणि एका IB ऑफिसरचाही मृत्यू झालाय.
दिल्ली हायकोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. पण नेमकं या दंगलीला जबाबदार कोण? याच प्रश्नाचं उत्तर शोधू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
निर्मिती – निलेश भोसले
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)