Trump India visit: 'नमस्ते ट्रंप'मुळे कसे सुधारतील भारत- अमेरिका संबंध?
डोनाल्ड ट्रंप आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जगातल्या सर्वांत शक्तिशाली देशाचा प्रमुख येणार म्हटल्यावर भारताने त्यांच्या स्वागतासाठी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही.
30 तासांच्या या भेटीसाठी भारताने 100 कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र याचा भारताला काही ठोस फायदा होणार आहे का? भारत-अमेरिका मैत्रीचा इतिहास काय सांगतो? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकरनिर्मिती – निलेश भोसले
(भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सही केलेली नाही. आमच्याकडून अनवधानाने असं सांगण्याची चूक झाली आहे. क्षमस्व.)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

