कोळ्यांची भीती वाटायची म्हणून तिने कोळी पाळायला सुरुवात केली
वनेस्साला आयुष्यभर कोळ्यांची खूप भीती वाटायची. इंटरनेटवरी कोळी पाहिले तरी तिला किळस यायची. पण तिने त्याचा सामना करायचं ठरवलं.
आता वनेस्सा 8 पाय असणाऱ्या 32 कोळ्यांसोबत राहतेय. त्यामुळे ती इन्स्टाग्रामवर प्रसिद्धही झाली आहे.
"अवास्तव भीतीवर मात केल्यावर मला एकदम भारी वाटलं, आता त्यांच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही," असं वनेस्सा सांगते. कोळी पाळल्यानं वनेस्साच्या आयुष्यात काय बदल झाले ते पाहुयात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
