गरीब मजुरांना बसतोय मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका
नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातला दुसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पूर्वी आज आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षांत विकास दर 6 ते 6.5 टक्के राहण्याची शक्यता आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पावर आर्थिक मंदीचं सावट आहे. हे मंदीचं सावट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या नजीकच्या परिसरावर सुद्धा गडदपणे पसरलंय. बीबीसीचे प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)