Philippines Volcano: 'ज्वालामुखीचा उद्रेक होईल तरीही आम्ही घर सोडू शकत नाही'

व्हीडिओ कॅप्शन, 'ज्वालामुखीचा उद्रेक होईल तरीही आम्ही घर सोडू शकत नाही'

फिलीपिन्सची राजधानी मनिलापासून 45 किलोमीटरवर असलेला ताल हा ज्वालामुखी सक्रीय झालाय. या ज्वालामुखीचा कोणत्याही क्षणी उद्रेक होणार असून या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर फेकली गेली आहे.

याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला असून आतापर्यंत ४० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तरीही काही नागरिक आपल्या घरी परतत आहेत.

फिलीपिन्समधून बीबीसी प्रतिनिधी हॉवर्ड जॉन्सन यांचा रिपोर्ट.

हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)