Christmas: लंडनमधला मराठमोळा ख्रिसमस, जिथे मराठीत गातात ख्रिसमस कॅरल्स - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, लंडनमधली मराठमोळी ख्रिसमस - पाहा व्हीडिओ

'मानवा मानवा कर जयंती ही साजरी, ख्रिस्तभेटीसाठी आमची सजली बैलगाडी...'अशी खास मराठमोळी गाणी सादर केली गेली.

लंडनमध्ये जागोजागी होणारे कॅरल्स पाहून माधुरी कुलकर्णी यांना कल्पना सुचली.

त्या सांगतात, "मला ख्रिसमस साजरी करायला आवडते. त्यामुळे लंडनमध्ये मराठी ख्रिसमस कॅरल्स झाले तर मजा येईल, असं मला वाटलं. युकेच्या रहिवाशांनी यात सहभाग नोंदवला."

युकेमध्ये राहणारे 50हून अधिक मराठी ख्रिश्चन मंडळी यात सहभागी झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)