नोटबंदीची तीन वर्षं : भिवंडीतल्या कापड उद्योगाच्या अडचणींमध्ये भर - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, नोटबंदीमुळे मोडलं कापड उद्योगाचं कंबरडं

एकेकाळी भिवंडीतला कापड उद्योग इतका तेजीत होता की या शहराला काही जण भारताचं मॅन्चेस्टर म्हणायचे. पण गेल्या काही वर्षांपासून इथला कपडा उद्योग संकटात आहे. नोटबंदीच्या तीन वर्षांनंतर अडचणींमध्ये आणखी भरच पडली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)