बलात्कार पीडित ते योग शिक्षक, नताशा नोएल यांची गोष्ट #BBC100Women
नताशा तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईने त्यांच्यासमोरच जाळून घेतलं, त्या सात वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता.
अशा परिस्थितीतही त्यांनी अडचणींवर मात करत आपल्या जीवनात संघर्ष केला. आज त्या एक यशस्वी योग शिक्षक आहेत. त्यांची निवड बीबीसीच्या 100 वूमनमध्ये झाली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)