Climate Change: अॅमेझॉनचं जंगल अजूनही जळतंय - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, जागे व्हा! ब्राझीलमधलं अॅमेझॉनचं जंगल अजूनही जळतंय...

अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग मागचे काही महिने विझलेली नाही. जंगल उध्वस्त होतंय आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे.

आतापर्यंत या जंगलाचा २० टक्के भाग जळून खाक झाला आहे. शेती, सोन्याच्या खाणी यांच्यामुळे जगाच्या फुफ्फुसाची राख होत असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. न्यूयॉर्कमध्ये वातावरणीय बदलांवर सुरू असलेल्या परिषदेतही यावर चर्चा होत आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)