अॅमेझॉन जंगलाच्या आगीसाठी जबाबदार कोण? - पाहा व्हीडिओ
अॅमेझॉनचं जंगल अजूनही धुमसतंय. ही आग संपूर्ण जगासाठी काळजीचा विषय ठरत आहे.
सध्या फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-7 परिषदेतही याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
हे जंगल टिकवण्यासाठी दोन कोटी डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
बीबीसीचे प्रतिनिधी विल ग्रँट यांनी ग्रीनपीस या संस्थेच्या विमानातून या आगीची धग अनुभवली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)