अमेरिकेला जाणाऱ्या स्थलांतरितांची वाट का अवघड?
गेल्या काही वर्षांमध्ये लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील लोकांनी आर्थिक प्रगती, सुख-समाधानासाठी नाही तर फक्त जिवंत राहाण्यासाठी अमेरिकेची वाट धरली आहे.
लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेत जाणाऱ्या या लोकांच्या मार्गातील अडथळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)