Bloveslife: यूट्यूबवरवर खूप सारं अन्न खाऊन ती कोट्यधीश झाली - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, ‘यूट्यूबवर पदार्थ खाताना दाखवते, त्यामुळे लाखो रुपये कमावते’ - पाहा व्हीडिओ

बेथानी गास्कीन ही यूट्यूबर आहे. तिला लोक ब्लोव्ह या नावानं ओळखतात.

लाखो लोक तिला वेगवेगळे पदार्थ खाताना बघतात. त्यामुळे ती कोट्यधीश झाली आहे.

"यूट्यूबनं आम्हाला मालामाल केलंय. मी वर्षभरात लाखो रुपये कमावते. ब्रँड्सचे करार आणि इतर कामांमधून येणारी कमाई वेगळी," असं ती सांगते.

तिचे व्हीडिओ Meokbang या कलाप्रकारात मोडतात. नेमका काय आहे हा प्रकार?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)