वजन खूप असल्याने नवऱ्याने सोडलं, पण... -पाहा व्हीडिओ
युगांडामधील मरियम नामुकासा यांना वजनामुळे खच्चीकरणाला सामोरं जावं लागलं.
34 वर्षांच्या मरियम मिस कर्व्ही युगांडा स्पर्धेत सहभागी झाल्या.
स्थूल महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, मात्र अजूनही बरीच सुधारणा आवश्यक आहे असं त्यांना वाटतं.
सौंदर्य स्पर्धेने त्यांना नवा आत्मविश्वास मिळाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)