माझ्यात क्षमता आहेत तर मी स्वतःला विकलांग का समजू? - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, माझ्यात क्षमता आहेत तर मी स्वतःला विकलांग समजू - व्हीडिओ

स्टेफ हॅमरमनचा जन्म झाला तेव्हाच डॉक्टरांनी निदान केलं की या मुलीला सेरेब्रल पाल्सी आहे. ती आयुष्यात कधी चालू शकणार नाही. बोलू शकणार नाही.

स्टेफनं त्यांना खोटं ठरवलं इतकंच नव्हे तर ती सेरेब्रल पाल्सी असलेली जगातली पहिली क्रॉसफिट ट्रेनर आहे. पाहा तिचा प्रेरणादायी प्रवास.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)