'मेन्स्ट्रुअल कपच्या वापरामुळे आता मी पाळीत शाळा बुडवत नाही'

व्हीडिओ कॅप्शन, 'मासिक पाळीचा कप वापरल्यामुळं मी दररोज शाळेत जाऊ शकते'

1937 मध्ये अमेरिकेच्या लिओना चाल्मर्स यांनी मासिक पाळीच्या कपाचा शोध लावला. आताचे कप हे 10 वर्षांपर्यंत वापरले जाऊ शकतात. ते पर्यावरणपूरक आहेत. सॅनिटरी पॅडला हा चांगला पर्याय ठरू शकतात.

मासिक पाळीच्या कपामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकते. मुलींची शाळेतली हजेरी वाढवण्यासाठी आफ्रिकेत मासिक पाळीचे कप वाटण्यात येत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)