...आणि तिने बाळाला दिलं जीवदान

व्हीडिओ कॅप्शन, आणि तिने बाळाला दिलं जीवदान

थायलंडमध्ये एका पशुवैद्यकीय तज्ज्ञाने एका महिलेची प्रसूती केली आणि बाळाला नवसंजीवनी दिली.

हा व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. बाळाचा जीव वाचवणं सगळ्यांत महत्त्वाचं होतं असं ही डॉक्टर म्हणाली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)