युरोपियन युनियन निवडणूक: भारतातून मतदान करणारे नागरिक - व्हीडिओ
भारतातल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजूनही खाली बसला नाहीये. पण आंध्र प्रदेश-पुद्दुचेरी सीमेवरच्या एका छोट्या गावातले काही लोक सातासमुद्रापार बसणाऱ्या एका संसदेच्या निवडणुकीच्या तयारीत होते.
पुद्दुचेरीमधल्या यनम नावाच्या गावातले हे लोक युरोपियन युनियनच्या निवडणुकीत मतदान करतात. त्यांच्याकडे फ्रान्सचं नागरिकत्त्व आहे.
बीबीसीचे शंकर वडिसेट्टी यांचा हा रिपोर्ट बघू या...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)