उन्हाळा आला: एअर कंडिश्नर किंवा AC वापरताना काय काळजी घ्याल?
उन्हाळा सुरी झाला आहेत. तुम्हीही एसी वापरायला सुरूवात केली असेल.
पण एसी वापरताना काळजी न घेतल्यास जीवावर बेतू शकते.
ज्या कंपनीचा एसी आहे, त्याच कंपनीकडून एसीचं सर्व्सिंग करणं गरजेचं आहे. त्यात गॅस भरतानाही काळजी घेतली पाहिजे.
अन्यथा नको ती इजा होऊ शकते. पण नेमकी काय काळजी घ्यायला हवी?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)