जागतिक आरोग्य दिन: ही नव्वदीची फिटनेस ट्रेनर आजी सांगतेय तिच्या तंदुरुस्तीचं गुपित

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

या आहेत मार्गारेट मेन, त्यांनी नुकताच त्यांचा 90वा वाढदिवस साजरा केला. त्या पन्नाशीच्या पुढच्या महिलांचे वॉटर एरोबिक्सचे क्लासेस घेतात.

"मला नाही वाटत मी नव्वदीची आहे. मला वाटतं माझं वय 80 आहे," त्या सांगतात. त्या आपल्या तंदुरुस्तीचं गुपितही सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)