किंगफिशर पक्ष्यानं अशी सोडवली जपानच्या बुलेट ट्रेनची अडचण

बोगद्यात जपानची बुलेट ट्रेन शिरली की समोरची हवा बाहेर फेकली जायची. हवा बोगद्यातून बाहेर पडताना ध्वनी लहरी तयार व्हायच्या.

बंदुकीतून गोळी झाडल्यासारखा हा आवाज व्हायचा. हवेच्या दाबामुळे या ट्रेनचा वेगही कमी व्हायचा. परिणामी किंगफिशरच्या चोचीचा उपयोग इंजिनिअर्सने करून घेतला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)