मायलेकी एकत्रित झाल्या डॉक्टर-पाहा व्हीडिओ
मुलीच्या बरोबरीने त्यांनी अभ्यास करत पीएचडी डिग्री मिळवली आहे.
संरक्षण मंत्रालयात 25 वर्ष कार्यरत माला दत्त यांनी चिकाटीने अभ्यास करत डिग्री मिळवली.
मुलीच्या बरोबरीने सासरकडच्या मंडळींनी माला यांना पुरेपूर पाठिंबा दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)